पाचोरा येथील संभाजी चौकाच्या बाजूला असलेल्या गाळ्यात पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघाचे महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रताप हरी पाटील, यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन उमेदवार नानासाहेब प्रतापराव पाटील, पाचोरा येथील ज्येष्ठ नागरिक शिवाजी आत्माराम पाटील व प्रतिष्ठित नागरिक यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षाचे संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी नानासाहेबांवर प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.