(संग्रहित छायाचित्र )
गिरड गायरान जमिनीमधील शेतकऱ्यांच्या पाईपलाईन गेलेले आहे निसर्गाचा समतोल नसल्यामुळे शेतामध्ये कपाशी मका इत्यादी पीक शेतकऱ्यांनी पेरले आहेत पाणीचा कुठलाही कल दिसत नसून शेतकरी आपल्या पाईपलाईन द्वारे शेतामध्ये पाणी भरण्यासाठी रात्र पहाट करीत आहे त्यातच गिरड शिवारातील गायरान जमिनीमध्ये रात्रीच खेळ चाले असा प्रकार दिसून येत आहे तसेच शेतकऱ्यांच्या पाईपलाईन जेसीबीच्या साह्याने उत्खनन कर्त्यावेळी फोडल्या जात आहे याला जबाबदार कोण अशा ह्या उत्खनन करणाऱ्यांवर कोणाचे आशीर्वाद आहे असे बोलले जात आहे लवकरात लवकर प्रशासनाने यावर लक्ष देऊन उत्खनन थांबवुन कार्यवाही करावीअन्यथा मोठे आंदोलन करण्यात येईल असे सूर निघत आहे