पाचोरा गोकुळधाम रहिवासी चारीधाम यात्रेस रवाना झाले आहे
यात यमोत्री गंगोत्री केदारनाथ बद्रीनाथ असे चारीधाम आहेत शेतकऱ्यांना कोणत्याही पद्धतीचे संकट येऊ नये व संकटांवर मात करण्याची शक्ती भगवंत देवो या निमित्त महाआरतीचे आयोजन करण्यात येणार आहे या चारीधाम यात्रेसाठी अशोक चौधरी विठ्ठलभाऊ एरंडे लक्ष्मण जाधव प्रल्हाद महाजन अनिल महाजन एकनाथ महाजन प्रमोद महाजन स्वप्निल पाटील रामेश्वर शिंपी
तसेच या यात्रेसाठी दिलिप अहिरे योगेश जाधव फकिरचंद पाटील यांचे सहकार्य लाभले