विद्यार्थ्यींची प्रत्यक्ष भरली शाळा तब्बल २० वर्षानंतर झाली भेट
भडगाव तालुक्यातील भातखंडे बु.येथील कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संचलीत माध्यमिक विद्यालयात भातखंडे या शाळेचे सन२००४/२००५ या वर्गांच्या दहावीचे माजी विद्यार्थी तब्बल २० वर्षानंतर माजी विद्यार्थी मेळावा माध्यमिक विद्यालय ठिकाणी संपन्न झाला कार्यक्रमाचे अध्यक्ष गिरड विद्यालयाचे पर्यवेक्षक पितांबर भोसले होते प्रमुख ए बी एन पाटील सुनिल भोसले एन एस पाटील संदिप पाटील एस जे सैदाणे नितीन पाटील संजय पाटील उपस्थीत होते माजी विद्यार्थी आपली मनोगत व्यक्त केली मनोगतामधून विद्यार्थ्यींनी जुन्या आठवणीना उजाळा दिला व गुरूजनांनी केलेले अममोल असे मार्गदर्शन त्यांनी आम्हाला दिले व आमच्या मुला बाळांना निश्चीत पणे कामत येत आहे आन्ही सदैव त्यांचे रुणी राहू या पुढे देखील आम्ही एकमेकांच्या सुखदुखात सहभागी होउ आमचे भावी आयुष्य जगू असेआश्वासन राहुल पाटील यांनी दिले या वेळी माजी विद्यार्थी प्रताविक राहुल पाटील. मंगलदास कुमावत, देवानंद कुमावत, रजनीकांत बेलदार, समाधान पाटील, रामेश्वर पाटील, वैशाली कुमावत, भारती कुमावत, वैशाली पाटील, सोनाली पाटील, सुरेखा पाटील, चंद्रभागा कुंभार, कविता पाटील. तसेच सूत्रसंचालन- वासुदेव पाटील तर आभार- समाधान वारुळे यांनी मानले कार्यक्रम यशस्वी साठी संदीप पाटील, किरण पाटील, प्रशांत पाटील, जगदीश पाटील, शिवाजी कुमावत, शिवाजी मोरे नेताजी पाटील, नेताजी पाटील यांनी परिश्रम घेतले.