29.2 C
New York
Monday, July 21, 2025

Buy now

spot_img
spot_img

भडगाव तालुक्यातील ४९ ग्रामपंचायत सरपंच पदापैकी एक द्वितीयांश सरपंच पदे महिलांसाठी आरक्षित

संपादक फकिरचंद पाटील

दिनांक 21 4 2025 रोजी सकाळी 11 वाजता पंचायत समिती सभागृह भडगाव येथे भडगाव तालुक्यातील 49 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण तहसीलदार भडगाव यांच्या अध्यक्षतेखाली निश्चित करण्यात आले तसेच ४९ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदापैकी एक द्वितीयांश सरपंच पदे महिलांसाठी आरक्षित करण्यात आली आहे भडगाव तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण खालील प्रमाणे निश्चित करण्यात आले आहे
अनुसूचित जाती-घुसर्डी खुर्द (महिला) मांडकी. महिला भातखंडे बुद्रुक जुवार्डी महिला आमडदे पिंपळगाव बु.

अनुसूचित जमाती-पिंपरी हाट महिला कजगाव महिला लोन प्र ब मळगाव महिला महिंदळे महिला. शिवणी. शिंदी.गुढे

नागरिकांचा मागास प्रवर्ग-गिरड महिला. अंजनविहिरे वडगाव बु. महिला खेडगाव खुर्द कोळगाव पिचर्डे अंतुरली बु. वडजी महिला वाडे महिला बात्सर महिला

सर्वसाधारण खुला-पथराड महिला पळासखेडे महिला आडळसे महिला अंचळगाव वडगाव नालबंदी वलवाडी बु. बोदरडे बांबरुड प्र.ब. बाळद खु. भोरटेक बुद्रुक सावदे निंभोरा गोंडगाव महिला कनाशी तांदुळवाडी महिला पांढरद महिला लोन प्र.ऊ महिला वाक महिला बोलणार महिला पासर्डी महिला वरखेड महिला बांबरुडप्र.ऊ भट्टगाव पिंपरखेड महिला कोठली महिला

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!