प्रताप हरी पाटील यांच्या प्रचारार्थ छत्रपती संभाजी राजे यांची पाचोरा अटल मैदानावर जाहीर सभा दिनांक 10/11/2024 रोजी होनार असुन पाचोरा भडगाव मतदार संघातील सर्व जनतेला अटल मैदान छत्रपती संभाजीराजे यांचे विचार ऐकण्यासाठी उपस्थित राहण्याचे आव्हान प्रताप हरी पाटील यांनी केले आहे सभेची वेळ ठिक अकरा वाजता