29.2 C
New York
Tuesday, July 22, 2025

Buy now

spot_img
spot_img

Jio Recharge Plan | Jio ने आणला 101 रुपयांचा सगळ्यात स्वस्त रिचार्ज प्लॅन; जाणून घ्या वैशिष्ट्ये

Jio Recharge Plan | देशातील अनेक टेलिकॉम कंपन्या या दिवाळीच्या शुभमुहूर्तावर वेगवेगळ्या रीचार्जच्या सुविधा देत आहेत. जुलै महिन्यामध्ये जिओ, एअरटेल, वोडाफोन आयडिया या कंपन्यांनी त्यांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केली होती.

त्यानंतर अनेक ग्राहक हे नाराज झालेले होते. आणि त्यांनी त्यांचे सिम देखील पोर्ट केलेले होते. परंतु आता या कंपन्या त्यांच्या ग्राहकांना परत आणण्यासाठी आणि खुश करण्यासाठी वेगवेगळे रिचार्ज प्लॅन (Jio Recharge Plan) लॉन्च करत आहेत. अशातच आता रिलायन्स जिओने त्यांच्या ग्राहकांसाठी एक अतिशय चांगला डाटा प्लॅन लॉन्च केलेला आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड इंटरनेटचा लाभ मिळतो. ज्या लोकांना दिवसभर जास्तीत जास्त इंटरनेट लागते. त्यांच्यासाठी ही आपल्या अत्यंत फायद्याचा प्लॅन आहे.

जिओचा 101 रुपयाचा प्लॅन | Jio Recharge Plan

जिओने 101 रुपयांचा प्लॅन लॉन्च केलेला आहे. या 101 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड डेटा मिळत आहे. सहा जीबी डेटा दिला जातोय. या रिचार्ज प्लॅन मध्ये तुम्हाला दररोज 1.5 जीबी डेटा प्लॅन मिळेल.ज्या लोकांना दररोज जास्त इंटरनेटची आवश्यकता असते. त्यांच्यासाठी हा खास इंटरनेट प्लॅन जिओने लॉन्च केलेला आहे. याचा लाभ चांगलाच होणार आहे.

या आधी देखील जिओने (Jio Recharge Plan) त्यांच्या ग्राहकांसाठी विविध डेटा प्लॅन आणलेले आहेत. ज्यामुळे लोकांना फायदा झालेला आहे. जिओने त्यांच्या ग्राहकांना कमीत कमी किमतीमध्ये जास्तीत जास्त फायदा कसा होईल. अशा प्रकारचे प्लॅन लॉन्च करत असतात. अशातच आता जिओने दिवाळी आधी 101 रुपयांचा रिचार्ज प्लॅन आणून त्यांच्या ग्राहकांना एक प्रकारचा बोनसच दिलेला आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!