फकिरचंद पाटील याची शिवसेना उपशहरप्रमुख पदी निवड करण्यात आली आहे मा कार्यसम्राट आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले आहे या वेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील उपजिल्हाप्रमुख किशोर बारवकर शिवसेना शहर प्रमुख सुमित दादा सावंत प्रविण भाऊ ब्राह्मणे पत्रकार सुनिल पाटील उपस्थित होते यावेळी स्वीय सहाय्यक प्रवीण पाटील राजेश पाटील यांचे सहकार्य लाभले