कृषीवीर कृषीसखी माध्यमातून एकाच छताखाली शेतीला लागणाऱ्या अत्याधुनिक यंत्र कीटकनाशक शेतीला लागणारे अवजारे तेही मुळ किंमत पेक्षा कमी दरात आपल्याच गावात राहून शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना लागणारे कीटकनाशके अत्याधुनिक यंत्र अवजारे मोबाईल टॅब च्या साह्याने बुकिंग करून शेतकऱ्यांना घरपोच सुविधा पालवी ऍग्रो देणार आहे त्यासाठी नियम व अटी लागू आहेत लवकरच जळगाव येथे पालवी ऍग्रो मिटिंग आयोजित करीत आहे तसेच मीटिंग चे स्थळ कळवण्यात येईल अधिक संपर्कासाठी मोबाईल नंबर ९२२३००३५७७