सौ सावित्रीबाई परशुराम शिंदे प्राथमिक शाळेत आज शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले या कार्यक्रमानिमित्त अमोल शिंदे यांनी विद्यार्थ्यांना फुल गुच्छ देऊन तसेच पुस्तके देऊन त्यांचे स्वागत केले यावेळी सुना पाटील सर पवार सर सरोजनी बावा मॅडम सुवर्णा मॅडम राहुल सर आदी उपस्थित होते यावेळी सुवर्णा मॅडम तसेच सरोजनी बावा मॅडम यांनी शाळेत सुंदर रांगोळ्या काढून लक्ष वेधून घेतले अशा पद्धतीने शाळेतील पहिला दिवस थाटामाटात विद्यार्थ्यांच्या स्वागतात झाला