जास्त भावात कपाशी बियाणे विक्री सुरू असल्याची शेतकऱ्यांमध्ये खमंग चर्चेला उधान
कपाशी बियाणे पेरण्यास शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे त्यातच महाराष्ट्रामध्ये ज्या बियाण्यावर बंदी आहे ते बियाणे घेण्यास शेतकऱ्यांची उत्सुकता वाढली आहे ते बियाणं जास्त भावामध्ये खरेदी करून शेतकरी आपल्या शेतामध्ये ते बियाणे लावत आहे सदरील बाब असी की या बियाण्याला कोणत्याही पद्धतीचे बिल तसेच हे बियाणे ओरिजनल की डुबलीकेट हे शेतकऱ्यांना माहीत नाही सदरील काही गावांमध्ये दुकानात याची विक्री न करता परस्पर एजंट मार्फत हे बियाणे विक्री केली जात आहे असे शेतकऱ्यांच्या चर्चेला उधाण आले आहे सदरील बाब कृषी अधिकारी यांच्याशी चर्चा केली असता अधिकाऱ्यांनी सक्त सूचना दिल्या आहेत अशा कोणत्याही बोगस बियाणे तसेच ज्या बियाण्यास महाराष्ट्रात बंदी आहे असे बियाणे शेतकऱ्यांनी खरेदी करू नये हे बियाणे बोगस तसेच शेतकऱ्याची फसवणूक मोठ्या प्रमाणात होऊ शकते यासाठी शेतकऱ्याने सतर्क राहून हे बियाणे घेऊ नये तसेच जे आपल्या भागात प्रमाणीत बियाणे आहे ते बियाणे शेतकऱ्यांनी लावावे तसेच असे फसवणूक करणारे लक्षात आणून देणे म्हणजेच यांच्यावर गुन्हे दाखल करता येतील सदरील बाब लक्षात आल्यावर कडक कारवाई केली जाईल असे कृषी विभागामार्फत सांगण्यात आले आहे
लवकरच बियाणे विक्रीचा व्हिडिओ समोर?
(संग्रहित चित्र)