29.2 C
New York
Monday, July 21, 2025

Buy now

spot_img
spot_img

पाचोरा तालुक्यातील वेरुळी बु. येथे अखंड  हरिनाम सप्ताह काल्याचे किर्तन संपन्न 

मुलांना मोबाईल देण्यापेक्षा हातात ज्ञानेश्वरी द्या ह भ प विवेक महाराज शास्त्री भगवानगड
पाचोरा तालुक्यातील वेरुळी बुद्रुक येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते या सप्ताहाचे ८ वर्ष असून २ मे  सप्ताहाची सुरुवात झाली होती व  सांगता ९ मे रोजी करण्यात आली या सप्ताहासाठी ह भ प श्यामसुंदर महाराज सौंदाणे ह भ प जयवीर महाराज एरंडोल ह भ प कोमलसिंग महाराज सुराणा ह भ प  नारायण महाराज भडणेकर ह भ प अनंत महाराज कजवाडे. ह भ प दीनानाथ महाराज सावंत सटाणा
ह भ प अशोक महाराज घाटशेंद्रा यांना कीर्तनाचा लाभ देण्यात आला या सप्ताहासाठी आदिशक्ती मुक्ताई भजनी मंडळ वेरूळ बुद्रुक तसेच ह भ प विवेक महाराज शास्त्री भगवानगड यांचे सहकार्य लाभले
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!