मुख्य संपादक फकिरचंद पाटील
iNaturalist या संस्थेच्या माध्यमातून १४ जुलै ते ०८ सप्टेंबर २०२४ या कालावधीत Indian’s Nature Mansoon Beauty 2024 अंतर्गत आपल्या निवडलेल्या क्षेत्रात जैवविविधता नोंद करावयाची होती.त्या अंतर्गत पक्षीमित्र शिल्पा गाडगीळ यांनी ५५९७ नोंदी सोबत ११५४ जातींची नोंद केली.
या नोंदणीत महिला गटात भारतातून तिची प्रथम स्थानावर निवड झाली आणि सर्वोत्तम महिला निरीक्षक म्हणून गौरव पत्र देण्यात आले.