मुख्य संपादक फकिरचंद पाटील
१ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत सर्वच विषयांत उत्कृष्ट कामकाज केल्या बद्दल जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव मार्फत पाचोरा उपविभागीय अधिकारी कार्यालयातील अधिकारी व सर्व कर्मचारी यांना मा. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते दिनांक २५ एप्रिल रोजी नियोजन भवन जळगाव येथे सन्मानित करण्यात आला….
भूसंपादन – NH-७५३ J- १९ प्रस्ताव १९.०६ हे.आर संपादन क्षेत्र-१७,४३,३७,३८१/- मोबदला वाटप, Railway- ११ प्रस्ताव -२०A – अधिसुचना प्रसिध्द, मोबदला वाटप, जुवार्डी, अंचाळगाव-वसंत वाडी, या दोनही प्रस्तावात ३,३१,६१,५८७/- रक्कम वाटप करण्यात आली. कजाप- आदेश ३३ पारित करणेत आले आहे.गौण खनिज कारवाई जप्त vehicle आणि दंड. तालुका पाचोरा अवैध गौण खनिज वाहतूक करताना पकडण्यात आलेली वाहने संख्या ८८ आकारलेला दंड रक्कम रुपये १२०५९०५२/, मात्र दंड भरून बंध पत्र घेऊन सोडलेली वाहने संख्या 49 वसूल दंड रक्कम रुपये ६२७१३५४/-
तालुका भडगाव अवैध वाहतूक करताना पकडण्यात आलेली वाहने संख्या ९४ आकारलेला दंड रक्कम रुपये १७७७४९१८ मात्र दंड भरना करून बंध पत्र घेऊन सोडण्यात आलेली वाहने संख्या ५४ वसूल दंड रक्कम १०२०८५०४ जमीन विषयक बाबी (कंसात निर्गत प्रकरणांची संख्या) – बिनशेती परवानगी (११६), बांधकाम, एकत्रिकरण व विभाजन परवानगी (९७), मंडळ अधिकारी व तलाठी कार्यालय जागा मागणी प्रस्ताव (९६), स्मशानभूमी / दफनभूमी जागा मागणी (२ आदेश पारीत व ३३ प्रकरणे मोजणीवर), ब-सत्ता / न.अ.श. भुखंडांना विक्री, तारण व वर्ग-१ परवानगी (२१), महसुल गावात रुपांतर (०२ गावांचा प्रस्ताव सादर), शासकीय वसुलीबाबतचे प्रकरणे तातडीने निर्गत करणे, भाडेपट्टा नुतनीकरण, मानसिंगका कॉलनीतील अवसायनात गेलेली घरे सभासदांचे नावे लावणेबाबतचा प्रश्न, भडगांव नगरपरिषद हद्दीतील सुखी नदी जागाबाबत.
महसुली अर्ध- न्यायिक केसेस
अपील निकाली केसेस ८२ ज्येष्ठ नागरिक कायदा निकाली केसेस १९. पाचोरा उपविभाग महसूल वसुली लक्ष १७ कोटी १५ लाख इतके होते तर प्रत्यक्ष १७ कोटी ९२ लाख इतकी वसुली करण्यात आली… 104%दंड विषयक कामकाज- AD cases मंजूर आदेश प्रकरणे १६४ तडीपार – ०४ प्रकरणे,
दारूबंदी प्रकरणे ९६ अंतिम आदेश पारित,
शस्त्र परवाना नुतनीकरण (६३) जातीचे प्रमाणपत्र- एकूण जातीचे प्रमाणपत्र भील समाज १८०० दाखले , मदारी समाज ३४, गोंड समाज २७ गृह चौकशी अहवाल वरून वरील दाखले देण्यात आले आहेत एकूण देण्यात आलेले NCL प्रमाणपत्र-:
Pardhade Railway accident आपत्ती व्यवस्थापन बाबत सतत २ दिवस पूर्ण वेळ महसूल विभाग कार्यरत होता… संकलन विषयक बाबी- नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र पडताळणी अहवाल सादर करणे जानेवारी २०२४ ते आज पावेतो संख्या (३५), विविध विभागाकडून प्राप्त जात प्रमाणपत्र पडताळणी अहवाल सादर करणे जानेवारी २०२४ ते आज पावेतो संख्या –(११२),,, अभिलेख कक्षात अ,ब,क,ड नुसार वर्गीकरण केलेले संचिकेची संख्या – (३२८५) हिशोब संकलन विषयक बाबी- अलेप मध्ये अमुल्यांकीत प्रकरणात २६ अमुल्यांकीत परिच्छेदापैकी १५परिच्छेद मान्य झालेले आहे.
अलेप -२ मध्ये माहे-२०२३ पासून ते २४ फेब्रुवारी २०२५ पावेतो र.रु.२५८७८१/-इतकी वसुली करणेत आलेली आहे.वरील सर्व कामकाजात
नायब तहसीलदार कुंभार साहेब, अव्वल कारकून रेखा सोळंके, अव्वल कारकून कल्पना परदेशी, महसूल सहायक सुरेश सोळंके, महसूल सहायक चेतन सोळंके, महसूल सहायक राजिंद्रे, महसूल सहायक उमेश वाडेकर शिपाई श्रावने , गुलाब पाटील, वाहनचालक श्री मनोज पाटील या सर्वांनी वर्षभर केलेल्या उत्तम नियोजन व कामामुळे हा गौरव होत आहे…