मुख्य संपादक फकिरचंद पाटील
उन्हाचा पारा ४३ अंश सेल्सिअस वर पोचला आहे त्यातच पशु पक्षांचा विचार केला तर स्वामी समर्थ केंद्र पाचोरा पशु पक्षांना पाणी पिण्यासाठी मोफत मातीची भांडी वाटप करण्यात येत आहे तसेच स्वामी समर्थ केंद्र पाचोरा यांच्यामार्फत पाचोरा रहिवाशांना आवाहन करण्यात येत आहे ज्यांना पशुपक्ष्यांसाठी पाणी पिण्याचे मातीची भांडी घ्यायचे असतील पाचोरा येथील दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ केंद्र राहुल बावचे सर संकेत बोरसे सर यांच्याशी संपर्क साधून कडक तापमानात पशुपक्ष्यांची सेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे तसेच स्वामी समर्थ केंद्र पाचोरा येथे सेवेकाऱ्यांना भांडी देण्यात आली तसेच खालील नंबर वर संपर्क साधून पशुपक्ष्यांसाठी भांडी उपलब्ध करून घ्यायची आहे
९४२२६७३७११
९४०३४०००४३