पाचोरा भडगाव कार्यसम्राट आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या प्रयत्नांनी बांधकाम कामगार यांना वरखेडी कृषी उत्पन्न बाजार समिती येथे किट वाटप
पाचोरा प्रतिनिधी फकिरचंद पाटील
पाचोरा भडगाव मतदार संघात बांधकाम कामगारांना भांडे तसेच किट वाटप करण्यात आले पाचोरा भडगाव मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या सौजन्याने वरखेडे तालुका पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समिती येथे गाव निहाय ही किट वाटप करण्यात येत आहे तसेच प्रत्येक गावाला तारीख व वार प्रमाणे कीट वाटप करण्यात येत आहे तसंच बांधकाम कामगारांना सूचनाही देण्यात आलेल्या आहेत ज्या दिवशी ज्या गावाचे किट वाटप असेल त्याच गावाच्या बांधकाम कामगारांनी किट घेण्यासाठी हजर राहायचे आहे तसेच आमदार किशोर आप्पा पाटील यांनी सांगितले की एकही बांधकाम कामगार वंचित राहणार नाही त्यामुळे कोणीही गर्दी करू नये असे आव्हान आमदार किशोर आप्पा पाटील यांनी केले आहे तसेच रविवार दिनांक 13/4/2025 रोजि वडगांव आंबे जोगे कोकडीतांडा येथील गावांना किट वाटप करण्यात आली
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश पाटील योगेश पाथरवट शिवसेना कार्यकर्ते तसेच वरखेडी प्रवीण पाटील दिलीप पाटील पत्रकार यांचे सहकार्य लाभले