राष्ट्रीय अध्यक्ष गणेश रामराव कचकलवार यांनी हि निवड केली आहे
यापूर्वी फकिरचंद पाटील यांनी पत्रकारीतेत उत्तम कामगिरी केली आहे यापूर्वी कृषी पदवीधर संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष म्हणून पदे भुसवली आहे तसेच राज्य दैनिक बाळकडू जिल्हाप्रमुख तसेच राज्यस्तरीय युवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे नेहमी ग्रामीण जनतेशी नाड जुळलेली असुन समाजातील अडीअडचणी सोडवण्याचं काम हे नेहमी करत असतात तसेच या निवडीबाबत उत्तर महाराष्ट्र विभागात शुभेच्छांचा वर्षाव होत आहेयुवा ग्रामीण पत्रकार संघासाठी कायमस्वरूपी जनतेसाठी उत्तम कामगिरी करणार असल्याचे फकिरचंद पाटील यांनी सांगितले