वैशालीताई नरेंद्रसिंह सूर्यवंशी यांच्या प्रचारार्थ नितीनजी बानुगडे पाटील यांची पिंपळगाव हरेश्वर येथे जाहीर सभा उद्या दिनांक 10/ 11/ 2024 /रोजी होणार असून वैशालीताई नरेंद्रसिंह सूर्यवंशी यांनी पाचोरा भडगाव मतदार संघातील जनतेला नितीनजी बानुगडे पाटील यांचे विचार ऐकण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे
सभेचे ठिकाण-बाजारपट्टा पिंपळगाव हरेश्वर तालुका पाचोरा
सभेची वेळ-सायकांळी ठिक ५ वाजता